Devbodha
Download Devbodha PDF/ePub or read online books in Mobi eBooks. Click Download or Read Online button to get Devbodha book now. This website allows unlimited access to, at the time of writing, more than 1.5 million titles, including hundreds of thousands of titles in various foreign languages.
Devbodha (देवबोध)
Author: Prof. Dr. Pandurang Kulkarni
language: mr
Publisher: Dr. Pandurang Hari Kulkarni
Release Date:
ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या चार वेदांमध्ये उपनिषदांचा समावेश होतो. हिंदू तत्त्वज्ञानाचा, विचारधारेचा पाया म्हणजे उपनिषदे. एकूण २०० उपनिषदांची नोंद असून सर्वात जुनी असलेली डझनभर उपनिषदे असून ती मुख्य मानली जातात, अशी माहिती देत प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी 'देवबोध'मधून मुख्य उपनिषदांचे सोप्या मराठीत रूपांतर केले आहे. ऋग्वेद संहितेतील ऐतरेय उपनिषदाविषयी माहिती देताना त्याचे सिद्धांत, अध्याय ४, ५, ६ चे स्पष्टीकरण दिले आहे. यजुर्वेद संहितेमधील ईश उपनिषद, तैत्तिरीय, कठ आणि बृहत आरण्य उपनिषदाबद्दल सांगताना शब्द व्युत्पत्ती, सारांश, उपदेश, तैत्तिरीय अरण्यकाचे ७, ८ व नवव्या अध्यायाचे विवेचन केले आहे. सामवेदातील केन आणि छांदोग्य उपनिषद, अथर्ववेदातील मुंडक, मांडुक्य व प्रश्न उपनिषदांमध्ये नेमके काय आहे, त्याचा अर्थ यातून समजावून दिला आहे. श्वेताश्वतर, कौशितकी व मैत्रेयामणीय या इतर उपनिषदांची माहितीही दिली आहे.
Life Journey Of Ayurveda Lok Guru : (Biography of Prof. Dr. P. H. Kulkarni)
Author: Dr. Pradnya Mukherjee
language: en
Publisher: Dr. Pandurang Hari Kulkarni
Release Date:
This book is life sketch of renowned Ayurveda Doctor, Teacher, Research Guide , Author, Editor of many books . Propagator of Ayurveda Science all over the world , Guide of many Socio- Medical organisations. Section 1 of this book contains 31 chapters . These chapters describes various interesting aspects of long life of Dr. P. H. Kulkarni. Section 2 contains 7 articles about P. H. Kulkarni written by renowned people. Section 3 contains several images revailing versatile life of Dr. Kulkarni spreading about 200 pages.