Hiranyadurg

Hiranyadurg

ISBN: 8178280965

ISBN 13: 9788178280967

Publication Date: December 29, 2014

Publisher: Prajakt Prakashan

Pages: 352

Format: Paperback

Author: Sanjay Sonawani

3.67 of 9

Click the button below to register a free account and download the file


Download PDF

Download ePub

*Disclosure:“This post may contain affiliate links and I earn from qualifying purchases”.


या मातीची हि अस्सल अद्भुतरम्य कादंबरी वाचकांना पाहता पाहता एका विलक्षण अकल्पनीय जगात घेऊन जाते. महाराष्ट्राच्या इतिहासात होऊन गेलेले सातवाहन अगदी सहजपणे या अद्भुतरम्य प्रवासातील पात्र बनून जातात....
गरुडवंश विरुद्ध नागवंश या पुरातन सांस्कृतिक संघर्षाला कवेत घेत अनंत रहस्ये आपल्या पोटात वागवणाऱ्या उद्ध्वस्त पण भुताळ असलेल्या हिरण्यदुर्गाच्या थरारक इतिहासात घुसत हि कादंबरी विनाशाच्या अकल्पनीय भयकारी तांडवात आपल्याला ओढून नेत मानवतेचे विशाल क्षितिजही दाखवते...