A story of 3 generations & their struggle to live a noble life by casting away incorrect traditions & customs followed by Brahmin society during 18th-19th century.
आभाळाचे गाणे
'क्षितीजावरती सीमारेषा कवेत घेणे ।
आभाळाचे गाणे । आभाळाचे गाणे ॥''
रवीन्द्रांचे मूळ गाव वाई. त्यांची नाळ वाईशी घट्ट जुळलेली होती. वाईला जायचे म्हणजे केवढा आनंद असायचा. पण हाच आनंद हिरावून घेतला गेला आपल्याच माणसाकडून आणि मग
जगी जरी सर्वज्ञ शहाणा,
माझ्या घरचा मीच पाहुणा ।
म्हणत हा कवी मनात झुरत राहिला, अशाच गावासाठी झुरत असलेल्या कोण्या एकाची ही कहाणी. एका धरणामुळे सबंध गावाची झालेली वाताहत या कादंबरीत रेखाटली आहे.