भगीरथ
इक्ष्वाकु कुळाच्या भगीरथापर्यंतच्या चार पिढयांचा इतिहास सांगणारी ही ऐतिहासिक कादंबरी आहे.
शत शिखरांना भेदून टाकू,
अविरत येथे काम करू ॥
हिमालयाच्या पुढती दुसरा,
कष्ट हिमालय उभा करू ॥
असे म्हणणारा आणि भारताची जीवनदायिनी गंगा पृथ्वीतलावर आणणारा राजा भगीरथाची ही चरित्रकथा!